Content on this page requires a newer version of Adobe Flash Player.

Get Adobe Flash player

नवीन मंदिराची प्रतिमा

 क्लिक करा

त्रीमुखी देवस्थानात तुमचे स्वागत आहे

आपल्या सर्वांना सांगताना फार आनंद होत आहे कि रत्नागिरी जिल्ह्याच्या किनारपट्टीवर ओरी हे सुंदर गाव वसलेले आहे. या गावाच्या सर्व रहिवाश्यांच्या सहकार्याने प्राचीन पवित्र मंदिर श्री देव केदारलिंग, श्री महालक्ष्मी ,श्री त्रीमुखीदेवी आणि पंचमुखीदेवीच्या डागडुजीचा आणि नूतनीकरणाचा निर्णय घेण्यात आला आहे.


सर्व भक्त आणि पर्यटक यांची दीर्घ काळापासून मागणी होती कि या पवित्र मंदिराला शिल्पकाराच्या सहकार्याने एक सुंदर वास्तुत परिवर्तीत करण्यात यावी.

 
सढळ हाताने
मदत करा
संपर्क करा

मोबाईल: 91-09221916757

ईमेल :enquiry@trimukhidevi.com

कॉपीराईट २०१२ त्रीमुखीदेवी.कॉम

डोनेट : निशा विजय देसाई

भाषा निवडा : इंग्रजी  •  मराठी